₹ 299 ₹ 351
Buy now
Includes:
 • 01:10:08 Hours On demand videos
 • 4 Lessons
 • Access on mobile and tv
 • Full lifetime access
 • Certificate

Public Speaking Workshop भाषणकलेची कार्यशाळा

This Workshop teaches public speaking practice and techniques to overcome the stage freight. This Public Speaking Course explain to you how to prepare for a speech.

Beginner 5(3 Ratings) 4 Students enrolled
Created by Vinod Jaitmahal Last updated Sat, 01-May-2021 English

What will i learn?

 • You will learn the techniques to overcome stage freight and build confidence. सभेत बोलण्याचे धाडस, आत्मविश्वास निर्माण होईल. प्रभावी संवादकौशल्य आत्मसात करता येईल.

Curriculum for this course

4 Lessons 01:10:08 Hours
Week1 पहिला आठवडा
1 Lessons 00:12:23 Hours
 • First session पहिले सत्र 00:12:23
 • Second session दुसरे सत्र 00:20:13
 • Third session तिसरे सत्र 00:12:09
 • Fourth session चौथे सत्र 00:25:23

Requirements

 • Any passionate Student, teacher, professional can do this course. मनात जिद्द असेल तर कुणीही विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक, नोकरदार किंवा उद्योजक हा कोर्स करू शकतील..
+ View more

Description

आयुष्य बदलून टाकणारे कौशल्य

Why public speaking?

Communication and public speaking skill is a must for everyone in today's competitive world.

If you are a good communicator so many opportunities welcome you.

This course teaches you the techniques and secrets of public speaking.

बोलणे का शिकावे?

आज कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी बोलण्याची कला आवश्यक आहे. चारचौघात, मीटिंगमध्ये किंवा सेमिनारमध्ये बोलण्याचे धाडस नसेल तर सर्व मेहनतीवर पाणी फिरते. म्हणून ज्या व्यक्तीला आपले व्यक्तिमत्त्व आणि करिअर घडवायचे आहे तिने सभेत बोलण्याचे कौशल्य शिकलेच पाहिजे.

बोलणे म्हणजे केवळ शब्द नाही तर तुमची देहबोली, हावभाव यांचा प्रभावी वापर करून लोकांशी संवाद साधावा लागतो. त्यासाठी आवश्यक तंत्रे आणि रहस्ये या कोर्समध्ये शिकवली जातात.

Although this course is in Marathi language, but performing techniques taught here are same for any language in the world.

कोर्स कसा करावा?

या कोर्समध्ये चार व्हिडिओ आहेत. 

पहिला व्हिडिओ पहावा. त्यात व्यवस्थित प्रॅक्टिकल करून दाखवलेले आहेत. त्यानुसार पुढे सहा दिवस घरी सराव करावा.

सरावाचे शूटिंग मोबाइलमध्ये करावे. ते पहावे. स्वतःमध्ये आवश्यक सुधारणा करावी.

त्यानंतर दुसरा व्हिडिओ पहावा. त्यानुसार पुढे सहा दिवस सराव करावा.

त्यानंतर तिसरा आणि चौथ्या व्हिडिओचाही प्रत्येकी सहा दिवस सराव करावा.

अशा प्रकारे महिनाभरात हळूहळू आपल्यात बदल होतील. 

या कोर्समधील तंत्रे प्रत्यक्ष सभेत वापरावीत. 

आपले सादरीकरण प्रभावी होत असल्याचा आनंद आपल्याला नक्कीच मिळेल.

How to practice?

There are four videos in this course.

You should watch first video and practice the techniques for a week. 

Then watch second video and practice it for next week. 

You should repeat this procedure for all four videos.

You can shoot your practice in cellphone and watch it again.

These practices will boost your confidence for sure.

You will see so many changes in your personality and performance. 

Best wishes for your bright career. 

***
+ View more

Other related courses

00:22:54 Hours
0 0 ₹ 1950
01:34:08 Hours
Updated Thu, 15-Apr-2021
0 0 ₹ 650 ₹ 390

About the instructor

 • 3 Reviews
 • 4 Students
 • 1 Courses
+ View more

विनोद जैतमहाल यांचा थोडक्यात परिचयः- -संस्कृत शिक्षक, RHVEMS, जालना.

-माजी संपादक, दैनिक आनंद नगरी, जालना,

- माजी उपसंपादक, दै. दिव्य मराठी, औरंगाबाद,

 शिक्षण : 

- एम. ए. संस्कृत (साहित्य)

- पत्रकारिता पदवी (सुवर्णपदक विजेता),

- पीसीसी नाट्यशास्त्र,

- कंप्युटर इंजिनिअरिंग पदविका.

 माध्यमक्षेत्रातील अनुभव : 

- जालना व अहमदनगर स्थानिक टीव्ही न्यूज़साठी

वृत्तनिवेदन व लेखन,

- आकाशवाणी औरंगाबादसह अनेक कविसंमेलनात काव्यवाचन,

- राज्य नाट्य स्पर्धेत 1995पासून सतत सहभाग,

अतुल पेठे, पुणे दिग्दर्शित 'दलपतसिंग येती गावा' या नाटकात भूमिका व गीतलेखन, तीन राज्यांमध्ये प्रयोग,

- आदिवासींच्या कुपोषणावर संदेश भंडारे दिग्दर्शित 'महादू' या मराठी चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शक,

- अनेक शाॅर्ट फिल्म्ससाठी हिंदी, संस्कृत संवाद आणि गीतलेखन.

- अनेक जाहिरातींसाठी जिंगल्स, संगीत आणि निवेदन.

***

Student feedback

5
Average rating
 • 0%
 • 0%
 • 0%
 • 33%
 • 66%

Reviews

 • Fri, 25-Dec-2020
  Jyoti shinai
  Great advice keep going love you content
 • Fri, 25-Dec-2020
  Kajal vishwakarma
  Highly useful and well made points .thank you
 • Fri, 25-Dec-2020
  Manish Redkar
  Amazing really helpful thank you
₹ 299 ₹ 351
Buy now
Share to social media :

Includes:
 • 01:10:08 Hours On demand videos
 • 4 Lessons
 • Access on mobile and tv
 • Full lifetime access
 • Certificate