
लोकल बिजनेस गूगल मध्ये लिस्ट करून रॅंक कसे करावे याचे स्टेप बाय स्टेप प्रशिक्षण देणारा कोर्स
Total course FeeStudents who got positive growth in their careers after course completion
TeacherDada learners see an average salary hike after course completion
Students who started a new career or changed job after course completion
तुम्ही Google Listing मध्ये तुमचा व्यवसाय Rank करून फ्री मध्ये कस्टमर मिळवू इच्छिता का?
तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की तुमचे 70% लोकल ग्राहक Google वर तुमची उत्पादने आणि सेवा शोधतात.
आणि जर तुमचा व्यवसाय Google Listing मध्ये पहिल्या 3 Rank मध्ये आला, तर तुमच्या व्यवसायासाठी दररोज मोफत कस्टमर येण्यास सुरुवात होईल.
जर तुमच्या व्यवसायाला फ्री मध्ये कस्टमर हवी असतील, जास्तीत जास्त लोकल लिडस हवी असतील, व्यवसायाला Google Listing मध्ये रॅंक मध्ये आणायचे असेल तर Google Business Profile वर फोकस करणे अत्यावश्यक आहे.
आणि त्यासाठी तुम्हाला Google Business Profile चे अतिशय सखोल ज्ञान घेवून त्या मध्ये एक्सपोर्ट बनण्यासाठी तुम्ही 'Google Business Profile Mastery' हा कोर्स जॉईन करणे आवश्यक आहे.
या कोर्स मध्ये तुम्ही शिकाल ...
---------------------------------------------
✅ व्यवसाय Google Listing मध्ये रजिस्टर कसा करावा
✅ Google Business Profile Optimized कशी करावी
✅ Google Listing मध्ये Rank मध्ये येण्यासाठीची स्ट्रॅटेजी
✅ जास्तीत जास्त Google Review मिळवण्याची स्ट्रॅटेजी
✅ स्पर्धकांचा अभ्यास करून Google Listing मध्ये रँक करण्याची स्ट्रॅटेजी
✅ Google Listing Ads करण्याचे प्रभावी तंत्र
आणि भरपूर काही ...
हा कोर्स का जॉईन केला पाहिजे ...
---------------------------------------------
▪ 32 व्हिडीओ / टॉपिक
▪ 5 तासाचे कंटेंट
▪ स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग
▪ लाईफटाईम मेंबरशीप - लाईफटाईम सपोर्ट
▪ रेकोर्डिंग सेशन - तुमच्या वेळेप्रमाणे पाहण्याचे स्वातंत्र्य
▪ वनटाईम फी - लाईफ टाईम ऍक्सेस
हा कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे ...
उद्योजक (Businessman): Google Business Profile च्या मदतीने तुमचा व्यवसाय Google Listing मध्ये रॅंक करून जास्तीत जास्त कस्टमरला आकर्षित कसे करावेत, होवू पाहणाऱ्या ग्राहकांचा विश्वास कसा मिळवावा, मोफत कस्टमर कसे मिळवावेत, स्थानिक स्पर्धकांच्या पुढे कसे रहावे याची कला या कोर्स मध्ये शिका आणि तुमचा व्यवसाय 3 पटीने कसा वाढवावा हे जाणून घेण्यासाठी हा कोर्स जॉइन करा.
नोकरी करणारे व्यक्ती (Employee) : जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात असाल किंवा या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असल्यास Google Business Profile या डिजीटल मार्केटिंगच्या इन-डिमांड कौशल्यामध्ये प्रभुत्व मिळवायलाच हवे, हे कौशल्य तुम्ही मिळवल्यास अनेक उच्च पगाराच्या नोकऱ्या मिळविण्यात तुम्हाला मदत होईन म्हणून हा कोर्स तुम्ही जॉइन करायला हवा.
फ्रीलांसर (Freelancer): जर तुम्ही फ्रीलांसर असाल आणि तुम्हाला तुमचा प्रवास प्रीमियम फ्रीलान्सिंगमध्ये सुरू करू इच्छित असाल आणि डिजिटल मार्केटिंगचे सर्वाधिक पैसे देणारे आणि सर्वाधिक मागणी असलेले कौशल्य शिकू इच्छित असाल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. Google Business Profile चा प्रभावी वापर करून इतरांचा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरी बसून कसा वाढवावा हे शिका.
कॉम्प्युटर वापरता येणे आवश्यक आहे.
तुमचे Google Business Profile चे अकाऊंट कसे सेट करावे.
मोफत कस्टमर मिळवण्यासाठी Google Listing मध्ये रॅंक कसे करावे.
तुमच्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकून त्यांच्या ग्राहकांना तुमच्याकडे आकर्षित करा.
तुमच्या व्यवसायासाठी तुमची पहिली Google Listing जाहिरात सहजतेने लाँच करा
2022 या वर्षात तुम्ही उद्योजक म्हणून सर्वात जास्त फोकस कोणत्या प्लॅटफॉर्मवर ठेवला पाहिजे?
जर तुमच्या व्यवसायाला फ्री मध्ये कस्टमर हवी असतील, जास्तीत जास्त लोकल लिडस हवी असतील, व्यवसायाला Google Listing मध्ये रॅंक मध्ये आणायचे असेल तर Google Business Profile वर फोकस करणे अत्यावश्यक आहे.
आणि त्यासाठी तुम्हाला Google Business Profile चे अतिशय सखोल ज्ञान घेवून त्या मध्ये एक्सपोर्ट बनण्यासाठी तुम्ही 'Google Business Profile Mastery' हा कोर्स जॉईन करणे आवश्यक आहे.
You will receive an industry-recognized Certification from TeacherDada after completing the course. You can also share your Certificate in the Certifications section of your LinkedIn profile, CVs, resumes, and other documents.
Go to Google.com/business to get started. Sign in using your Google account Sign in using your Google account Type in your company's address. Determine whether you are a service provider or a storefront. Select your primary industry sector. Step 7: Add your website and phone number. Verify your local listing in most likely with a postcard) Complete the listing creation for your Google Business Profile.
Copyright © 2021 TeacherDada. All rights reserved. Website by Simplified Software Solutions India